ST Bus Strike | एसटीचे विलीनीकरण करावं म्हणजे नेमकं काय? | MSRTC | Sakal

2021-11-11 5,297

ST Bus Strike | एसटीचे विलीनीकरण करावं म्हणजे नेमकं काय? | MSRTC | Sakal
एसटी कर्मचाऱ्यांना पगार अपुरा व वेळेवर न मिळणे,आगारांमधली वाईट परिस्थिती यामुळे जवळ जवळ आतापर्यंत ३१ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली . एसटी कर्मचाऱ्यांचे म्हणणं आहे कि शासनाने त्यांचं विलीनीकरण करावं म्हणजेच एसटीचा ताबा हा राज्यसरकारकडे जावा.
#STBusStrike #MSRTC #STBus #Maharashtra #Pune

Videos similaires